Dr. Meenal Mategaonkar

January 24, 2014

सहज सुचलं म्हणून

चांगलं - वाईट हे आपलं मनच ठरवत असतं. कुठे आयुष्याची लय जास्त वाटते तर कुठे अतिशय संथ . कुठे अतिशय शिस्तबद्ध - आखलेलं आयुष्य तर कुठे पसरलेलं आयुष्य. " मला जमतंय " असं वाटता - वाटता " पार न पायो " अशी अवस्था .
July 23, 2012

सगळं आहे इथेच

कस असतं नं ..आपण सगळ्या गोष्टी करताना आपल्यातलीच एक प्रेरणा आपल्याला हाक मारत असते .त्यात लहानपणी कळत - नकळत झालेले संस्कार तर असतातच पण कुणी सहज म्हणून बोललेलं ...आपल्याला जगण्याचं मर्म शिकवून जातं. मला आठवतं...